Slider



Sunday, 1 March 2015

छत्रपती शिवराय – एक लोककल्याणकारी व्यक्तीमत्व




केशव अंबादास लहाने
सहा. प्राध्यापक व विभाग प्रमुख, इतिहास विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, पार्थी ता.फुलंब्री जि. औरंगाबाद.
View Profile Visit Site
Abstract :
        छत्रपती शिवराय आणि लोककल्याणकारी व्यक्तीमत्व या विषयावर शोधनिबंध लिहितांनी त्यांच्या व्यक्तीमत्वातील गुणसंकीर्नता पाहणे आवश्यक ठरते. छत्रपती शिवराय म्हणजे भारताचे अखंड स्फुर्तिस्थान, स्वदेश व स्वधर्म यांच्या संरक्षणार्थ आर्थिक, राजकीय दृष्टया सबळ हिंदवी स्वराज्याचे निर्माते, सार्वभौम राजा, रयतेच्या प्रतिष्ठेचा उदगाता, नूतन सृष्टीचा निर्माता, छत्रपती शिवराय म्हणजे एक महान युगपुरुष, यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, पुण्यवंत, नितीवंत जाणता राजा रचनात्मक कार्य करणारा मध्ययुगातील एक सर्वश्रेष्ठ बुद्धीमान महापुरुष, पूर्वेकडील देशातील एक महान राजकारणी धुरंदर, सर्वधर्म सहिष्णू व्रताचे पालनकर्ते, लोकानेतृत्वातून राजपद मिळविणारे लोकनायक, भरताचे सुपुत्र, व्यापक विचारशक्ती आणि कल्पकता अशा विविध गुणांनीसंपन्न असलेले छत्रपती शिवरायांचे व्यक्तीमत्व आपणास दिसून येते.
“ A room without books is like a body without a soul ”
Article :
Article Pdf
ISRJ
Certificate
Certificate
Certificate
Acceptance
Certificate
Article PDF
Article Pdf
Color Article
Certificate
Review Report
Article Indexing  :
Certificate
EBSCO
Certificate
Wikipedia
Article Pdf
Endnote
Certificate
Google Scholar
Certificate
DOAJ
Certificate
Globethics
Article Pdf
Citeulike
Certificate
My Net Search
Certificate
Zotero
Certificate
Go Article
Article Pdf
Digg
Certificate
Mendaley
Certificate
Delecious
Certificate
Figshare
DRJI
DRJI


If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com 

No comments:

Post a Comment